शिवराज्यभिषेक दिन
आज शिवराज्यभिषेक दिन अर्थात हिंदूसाम्राज्यदिन
आपणास शिवराज्यभिषेक दिन अर्थात हिंदूसाम्राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना ह्या शिव मंदिरी
ज्याकाळात हिंदूंचे एकही सार्वभौम सिंहासन शिल्लक उरलेले नव्हते त्या काळात हिंदवी अस्मितेची प्राणप्रतिष्ठा करणारा हा प्रसंग...........
Email ThisBlogThis!Share to Facebook
No comments:
Post a Comment