वारी २०१५
बोला हरी विठ्ठल.....
विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग
टाळ हाती घेऊनी रंगे भक्ती नाच
माणसा परी अभंग आज भाग्यवंत
भगवत सेवा सदा सदा संत संग
विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग
चार घटका विसारु दु:ख विसरु प्रपंच
नामस्मरण करता करता साधुया परमार्थ
विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग
अंत्तरंगी जडला हाच नाम छंद
मंन:शांती मिळे मिळे आत्मानंद
विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग
भक्ती रसे रंगु चला धरु वारी वाट
सार्थ झाहला जन्म सफ़ल जगण
चित्त बोले विठ्ठल विठ्ठल
वाणी बोले विठ्ठल विठ्ठल
काया बोले विठ्ठल वीठ्ठल
आत्मा बोले विठ्ठल वीठ्ठल
म्हणा हरी विठ्ठल वीठ्ठल
बोला हरी विठ्ठल वीठ्ठल
विठ्ठल वीठ्ठल वीठ्ठल
विठ्ठल वीठ्ठल वीठ्ठल
Designed/Edits - @omkar_salgar
#OSMpHoToGrApHy #love #wassupindia #igers #ig_india #Instapic #Instagood #Instalife #Instalove #india_igers #Instaaddict #puneigers #l4l #puneclickarts #hdr_city_ #pune
No comments:
Post a Comment